LOOK MAHA NEWS आता पोर्टलवर
L👀K MAHA NEWS युट्यूब चॅनेलला मोठा प्रतिसाद मिळत आहे. लोकांच्या मागणीनुसार आता पोर्टल स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे….
गेली 36 वर्षांपासून इंडियन एक्स्प्रेस, महाराष्ट्र हेराल्ड, लोकमत, प्रभात, राष्ट्रतेज, संध्या, देशदूत, सार्वमत, नवशक्ती, नवाकाळ आदी विविध दैनिकांमधून काम करण्याची संधी मिळाली आहे. तसेच स्वतःचे साप्ताहिक “शिवस्फूर्ती” काही काळ चालवले होते.
आता LOOK MAHA NEWS पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे, कामगारांचे आणि सामाजिक प्रश्न शासन दरबारी सोडवण्यास सज्ज आणि वचनबद्ध आहे. आपल्या सहकार्याची आणि प्रोत्साहनाची अपेक्षा.
प्रमोद पानसरे 🅿️🅿️✍️


